Thursday, May 9, 2024
Homeविशेष बातम्याक्रीडाचिंचपूर पांगुळ येथे भव्य खुल्या "टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे" आयोजन....

चिंचपूर पांगुळ येथे भव्य खुल्या “टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे” आयोजन….

प्रथम क्रमांकाचे बक्षीस रु.३१००० भाजप नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष श्री धनंजय बडे पा.यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.,तर डॉ.श्री राजेंद्र खेडकर यांचे वतीने द्वितीय क्रमांक रु.२१००० ,तर तिसऱ्या क्रमांकचे बक्षीस रु.११०००. तुकाराम नारायण बडे यांच्या वतीने ठेवण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी फक्त ११११रु .प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.
हि स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे.त्यामुळे अधिकाधिक संघाने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

यात उत्कृष्ट संघ,उत्कृष्ट कर्णधार,मॅन ऑफ दी मॅच, उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट क्षेत्र रक्षक उत्कृष्ट यष्टीरक्षक,यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.स्पर्धेसाठी सोमनाथ बडे,विकास वायभासे,शत्रुघ्न बडे, रेवन बडे,अक्षय बडे, सोनू राजगुरू,वासुदेव बडे,अक्षय बारगजे,इत्यादी.तरुण हि स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेत आहेत.स्पर्धेचे फायनल सामनेे हे ३१डिसेंबर रोजी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments