Thursday, May 9, 2024
Homeक्राईमगावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणा-यास पकडले ; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणा-यास पकडले ; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई

गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणा-यास पकडले ; भिंगार कॅम्प पोलीसांची कारवाई
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यानगर
: गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी पकडले. जाबीर सादिक सय्यद (वय-३४, रा. घर नं.-६ शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु, पोलीस अंमलदार रेवणनाथ दहिफळे, कैलास सोनार, संदिप घोडके, दिपक शिंदे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments