Friday, May 10, 2024
HomeVideo Newsनगर शहर, श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणारे दोघे पकडले, १५ लाखांचा मुद्देमाल...

नगर शहर, श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणारे दोघे पकडले, १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagar Reporter
Online news Natwork (video)
अहमदनगर:
अहमदनगर शहर व श्रीरामपूर परिसरात चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पकडले. दोघांकडून १५ लाख ७ हजार रुपये किंमतीचे 22.2 तोळे (222 ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्याची कारवाई अहमदनगर एलसीबीने केली आहे.

एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व श्रीरामपूर अपर पोलीस अधिक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोसई सोपान गोरे, पोहेकॉ संदीप पवार, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, देवेंद्र शेलार, विशाल गवांदे, पोना संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ शिवाजी ढाकणे, रणजित जाधव, आकाश काळे, अमृत आढाव व मेघराज कोल्हे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments