Wednesday, May 8, 2024
Homeअहमदनगर जिल्हानगर शहरात डाॅ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर ड्रान कॅमे-याने पोलिसांची नजर

नगर शहरात डाॅ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर ड्रान कॅमे-याने पोलिसांची नजर

नगर शहरात डाॅ.आंबेडकर जयंती मिरवणुकीवर ड्रान कॅमे-याने पोलिसांची नजर

Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यादेवीनगर‌
: कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर ड्रान कॅमे-याच्या माध्यमातून कोतवाली पोलिसांची प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे‌. मिरवणुकीतील प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांसह उपस्थितांवर पोलिस प्रशासनाची ड्रानकॅमे-यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments