Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशसाईमंदिरात गंध लावण्यास प्रारंभ ; साईभक्तकडून सोन्याचा हार अर्पण

साईमंदिरात गंध लावण्यास प्रारंभ ; साईभक्तकडून सोन्याचा हार अर्पण

Nagar Reporter
Online news Natwork (Vedio)
शिर्डी Shirdi-
साईमंदिरात शनिवारी (दि.२९) पहाटेच्या काकड आरतीनंतर भक्तांना चंदनाचा पिवळा टिळा लावण्यास प्रारंभ झाला.
हैदराबाद येथील साईभक्त कडून साई चरणी ७ लाखाचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments