Monday, May 20, 2024
Homeक्राईम७ गावठी हातभट्ट्या उध्वस्त ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

७ गावठी हातभट्ट्या उध्वस्त ; नगर तालुका पोलिसांची कारवाई

Nagar Reporter
Online news Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर –
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार नगर तालुका पोलिसांनी वाळकी,नेप्ती व साकत या ठिकाणी असलेल्या पाच गावठी हातभट्ट्या उध्वस्त करण्याची कारवाई केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments