Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाॲड.प्रतापकाका ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नातून पाथर्डीत पिठाच्या गिरणी वाटप

ॲड.प्रतापकाका ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नातून पाथर्डीत पिठाच्या गिरणी वाटप

ॲड.प्रतापकाका ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नातून  पाथर्डीत पिठाच्या गिरणी वाटप

👉नगराध्यक्षा उषाताई तनपुरे व युवानेते ॠषिकेश ढाकणे यांच्या हस्ते वाटप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे यांच्या विशेष प्रयत्नातून पाथर्डी येथील सांस्कृतिक भवन येथे ५० टक्के सवलतीच्या दरात नगराध्यक्षा उषाताई तनपुरे व संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे केदारेश्र्वर साखर कारखान्याचे तज्ञ्ज संचालक व युवानेते ॠषिकेश ढाकणे यांच्या हस्ते गिरण्यांचे वाटप करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे हे अध्यक्षस्थानी होते.


यावेळी कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या अनुराधाताई कराळे, योगिताताई राजळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा स्वातीताई चव्हाण, पाथर्डी पंचायत समिती सदस्या शिलाताई खेडकर, पाथर्डी नगरपरिषदेच्या नगरसेविका शिलिताई खेडकर, सविताताई डोमकावळे, नगरसेविका आसिया मनियार, सविताताई भापकर, माजी नगराध्यक्षा रत्नामाला उदमले, पाथर्डी पंचायत समितीच्या मा.उपसभापती बेबीताई  केळगंद्रे, मा.उपनगराध्यक्षा मनिषाताई उदमले, डाॅ.सुमनताई खेडकर, पाथर्डी नगरपरिषदेच्या  नगरसेविका ज्योतीताई बोरूडे, मा.नगरसेविका वंदनाताई टेके, डाॅ. मनिषाताई देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर चिटणीस आरतीताई नि-हाळी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्षा उषाताई जायभाये, पुष्पाताई गाडे, मनिषाताई ढाकणे, विजया शिरसाट, गुंफाबाई बोरूडे आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments