Saturday, May 18, 2024
HomeUncategorizedभिंगार शहरातून पोलिसांचा रुटमार्च

भिंगार शहरातून पोलिसांचा रुटमार्च

भिंगार शहरातून पोलिसांचा रुटमार्च
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यानगर :
लोकसभा निवडणूक निर्भयपणे पार पडण्याकरीता भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे सह बीएसएफचा भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुकुंदनगर भागात इरिगेशन मस्जिद-बॉम्बे बेकरी-दरबार चौक-सहारा कॉर्नर-नगरी चहा-संभा टपरी चौक-फकीरवाडा रोड-वाबळे कॉलनी-बॉम्बे बेकरी व इरीगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान-खळेवाडी-नेहरु चौक-शिवाजी चौक-ब्राम्हण गल्ली-भिंगार वेस-गवळीवाडा-सदर बाजार या भागात रुट मार्च घेण्यात आला. रुट मार्च करीता भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि योगेश राजगुरु, बीएसएफ बटालियन अधिकारी व आरपीसी प्लाटुन जवान रुटमार्च मध्ये सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments