Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाभिंगारात पोलिस प्रशासनाचा रुट मार्च

भिंगारात पोलिस प्रशासनाचा रुट मार्च

भिंगारात पोलिस प्रशासनाचा रुट मार्च
Nagar Reporter
Online news Natwork
अहिल्यादेवीनगर
: आगामी जागणे की रात,गुडीपाडवा,रमजान ईद,महात्मा फुले जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,श्रीराम नवमी व लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने

भिंगार कॅम्प पोलि

स ठाणे.हद्दीत मुकूंदनगर भागात इरिगेशन मस्जिद-बॉम्बे बेकरी-दरबार चौक-सहारा कॉर्नर-नगरी चहा-संभा टपरी चौक-फकीरवाडा रोड-वाबळे कॉलनी-बॉम्बे बेकरी व इरीगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान-खळेवाडी-नेहरु चौक-शिवाजी चौक-ब्राम्हण गल्ली-भिंगार वेस-गवळीवाडा-सदर बाजार असा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अधिपत्याखाली रुट मार्च घेण्यात आला रुट मार्च साठी अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे, उप विभागीय अधिकारी नगर शहर अमोल भारती,भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश राजगुरु तसेच २ अधिकारी व ४० अंमलदार व BSF चे बटालीयन कमाडंट,डयेप्यु.कमाडंट,असि.कमाडंट तसेच ५० जवान व क्यु आर टी प्लाटुन २५ जवान उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments