Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिककौडगाव-जांबची दहिहंडी भिंगारच्या "सम्राट गोविंदा पथका"ने फोडून लाखांचे बक्षिस पटकावले

कौडगाव-जांबची दहिहंडी भिंगारच्या “सम्राट गोविंदा पथका”ने फोडून लाखांचे बक्षिस पटकावले

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर
: नगर तालुक्यातील कौडगाव-जांब येथे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले‌ व आमदार संग्राम जगताप मित्र मंडळाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवा दरम्यान भिंगार भाजपाचे नेते शहराध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे यांचा मुलगा निखिल शिवाजीराव दहिहंडे यांच्यासह त्यांच्या सम्राट गोविंदा पथकाच्या सदस्यांनी दहीहंडी फोडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी दहिहंडी महोत्सवास प्रमुख उपस्थित असणारी सिनेअभिनेत्री अर्शिन मेहता यांच्या हस्ते सम्राट गोविंदा पथकास १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

यावेळी भिंगार शहर भाजपा अध्यक्ष शिवाजीराव दहिहंडे, कार्तिक अटलूर, तनिश गायकवाड, देव खेद, रुषी नामदे, शुभम गवळी, सुजल तोरडी, रोहित लंगोटे, आकाश लंगोटे, तेजस नामदे, मुन्ना नामदे, निखिल दहीहंडे, प्रतीक दहीहंडे, विनित नारंगी,सजितेश जॉर्ज, आयुष साळवे, कार्तिक परळकर, क्रिश भोजल्लू, सोनू तिजोरे, रोड्या सपकाळ, अभी नामदे, अक्षय नामदे, प्रणय लंगोटे, श्रेयस खताडे, अशोक दहिहंडे, गौरव लंगोटे, मयूर बागुल, आनाद केक, संतोष दहीहंडे, आकाश भोसले,स्वप्नील वाघमारे, आसाराम जंगवली, आकाश गायकवाड, प्रशांत नामदे, तुषार दहिहंडे, रोहित गाडळकर, अमित गाडळकर आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments