Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिक५१ वे तालुकास्तरीय विज्ञान - गणित प्रदर्शनात ओंकार सोनवणे प्रथम...!

५१ वे तालुकास्तरीय विज्ञान – गणित प्रदर्शनात ओंकार सोनवणे प्रथम…!

सुनिल कटारिया, सागर नलावडे, विनोद नवले, सचिन काकडे, डॉ. अनिल पानखडे, चंद्रकांत उदागे, जयमाला खाटीक यांचे विशेष मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना मिळाले.

समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, वित्त व लेखा
अधिकारी रमेश गांगर्डे, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, गट शिक्षणाधिकारी अनिल भवार, बाबूजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी पी ढाकणे, विवेकानंद विद्यामंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे, पर्यवेक्षक संपत घारे, समन्वयक ज्ञानेश्वर गायके, विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल कटारिया, गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष राजू पवार, दोन्ही संघटनांचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामगिरी बद्दल विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

या यशाबद्दल श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी, सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, डॉ. ललीत गुगळे, राजेंद्र मुथा यासह कार्यकारी व सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, उपप्राचार्य विजयकुमार छाजेड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, सुधाकर सातपुते यांनी विशेष अभिनंदन केले आहे. यासह शैक्षणिक क्षेत्रातून तिचे सर्वत्र विशेष अभिनंदन होत आहे. कु ईश्वरी ही विद्यालयातील चि. ओंकार शहरातील सुप्रसिद्ध पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. शहादेव सोनवणे यांचा चिरंजीव आहे.मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक विक्रम हराळ यांची कन्या आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments