Monday, May 20, 2024
Homeशैक्षणिक, धार्मिक सांस्कृतिकश्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी श्रीम.माधुरी बरालीया यांची नियुक्ती...!

श्री क्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या अध्यक्षपदी श्रीम.माधुरी बरालीया यांची नियुक्ती…!

Nagar Reporter
Online news Natwork


त्यामुळे या पदावर श्रीमती माधुरी अनुप बरालीया – जिल्हा न्यायाधीश १ अहमदनगर यांची नुकतीच अहमदनगरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर यार्लागड्डा यांनी नियुक्ती केली आहे.

श्रीमती बरालीया यांनी श्री मोहटादेवीची विधिवत पूजा-अर्चा करून वार शनिवार(ता.६) रोजी सायंकाळी आपल्या पदाचा रीतसर पदभार स्वीकारला. त्यानिमित्त देवस्थान समिती विश्वस्त मंडळाच्या वतीने स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पदसिद्ध विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार (दिवाणी न्यायाधीश पाथर्डी,) डॉ. श्रीधर म. देशमुख,अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे एड. विक्रम वाडेकर, श्रीमती अनुराधा केदार ,देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुरेश भनगे आदीची उपस्तिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments