Monday, May 20, 2024
HomeVideo Newsराहात्यातील सुधीर कांदे खूनप्रकरणातील दोघे अटक ; अ.नगर एलसीबी टिम'ची कामगिरी

राहात्यातील सुधीर कांदे खूनप्रकरणातील दोघे अटक ; अ.नगर एलसीबी टिम’ची कामगिरी

Nagar Reporter
Online news Natwork (Video News)

राहाता : Crmie News जबरी चोरीच्या उद्देशाने सुधीर कांदे यांचा खून करणाऱ्यांना पकडण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. मथुर विजय काळे (वय २१, रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता.श्रीरामपूर), किरण सुरेश काकफळे (वय २४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता. श्रीरामपूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments