Monday, May 20, 2024
Homeक्राईमनगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट ; जिल्ह्यात ७ नवीन अधिकारी हजर

नगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट ; जिल्ह्यात ७ नवीन अधिकारी हजर

Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक एकूण ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी केल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात नव्याने‌ हजर झालेले अधिकारी पोनि खगेन्द्र टेभेंकर (शनिशिंगणापूर पोलिस ठाणे), पोनि सोपान काकड (राहाता पोलिस ठाणे), पोनि सतिश घोटेकर (शिर्डी साई मंदिर सुरक्षा,अति.कार्यभार बीडीडीएस),सपोनि प्रल्हाद गिते (नगर तालुका पोलिस ठाणे), सपोनि प्रकाश पाटील (मिरजगाव पोलिस ठाणे), सपोनि पप्पू कदारी ( शिर्डी पोलिस ठाणे), सपोनि विजय माळी (कर्जत पोलिस ठाणे) अशी आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या याप्रमाणे : पोनि राजेंद्र इंगळे (शिर्डी नियंत्रण वाहतूक शाखा), पोनि खगेन्द्र टेभेंकर (शनिशिंगणापूर पोलिस ठाणे), पोनि सोपान काकड (राहाता पोलिस ठाणे), पोनि सतिश घोटेकर (शिर्डी साई मंदिर सुरक्षा,अति.कार्यभार बीडीडीएस), सपोनि सोमनाथ दिवटे (आर्थिक गुन्हे शाखा), सपोनि राजु लोखंडे (जिल्हा विशेष शाखा), सपोनि मोहन येसेकर (शिर्डी शहर नियंत्रण वाहतूक शाखा), सपोनि रविंद्र पिंगळे (राहुरी पोलिस ठाणे), सपोनि विश्वास भान्सी (संगमनेर शहर पोलिस ठाणे), सपोनि नितीन रणदिवे (पाथर्डी पोलिस ठाणे), सपोनि विश्वास पोवरा (कोपरगाव शहर पोलीस ठाणे), सपोनि प्रमोद वाघ (नेवासा पोलिस ठाणे), सपोनि रामेश्वर कायंदे (शिर्डी पोलिस ठाणे), सपोनि महेश जानकर (कोतवाली पोलिस ठाणे), सपोनि प्रशांत कंडारे (शेवगाव पोलिस ठाणे), सपोनि संभाजी पाटील ( पारनेर पोलिस ठाणे), सपोनि योगिता कोकडे (कोतवाली पोलिस ठाणे), सपोनि प्रविण दातरे (तोफखाना पोलीस ठाणे), सपोनि कल्पेश दाभाडे (अहमदनगर नियंत्रण कक्ष), सपोनि रामचंद्र कर्पे (अहमदनगर शहर वाहतूक शाखा), सपोनि विजय झंजाड (खर्डा पोलिस ठाणे), सपोनि प्रल्हाद गिते (नगर तालुका पोलिस ठाणे), सपोनि प्रकाश पाटील (मिरजगाव पोलिस ठाणे), सपोनि पप्पू कदारी ( शिर्डी पोलिस ठाणे), सपोनि विजय माळी (कर्जत पोलिस ठाणे),
पोउनि गजेंद्र इंगळे ( बीडीडीएस, अहमदनगर), पोउनि अश्विनी मोरे (भरोसा सेल, अहमदनगर), पोउनि युवराज चव्हाण (जिल्हा विशेष शाखा), पोउनि योगेश चाहेर (शहर वाहतूक शाखा, अहमदनगर), पोउनि श्रीकांत डांगे (दहशतवाद विरोधी शाखा, अहमदनगर), पोउनि शेलेंद्र जावळे (नियंत्रण कक्ष, अहमदनगर), पोउनि अनिल भारती (शिर्डी वाहतूक नियंत्रण शाखा), पोउनि पोपट कटारे (नियंत्रण कक्ष अहमदनगर), पोउनि मनोज महाजन (कोपरगाव पोलिस ठाणे), पोउनि तुळशीराम पवार (नियंत्रण कक्ष अहमदनगर), पोउनि अतुल बोरसे (भिंगार पोलिस ठाणे), पोउनि भरत दाते (पारनेर पोलिस ठाणे), पोउनि समाधान भाटेवाला (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर), पोउनि संतोष पगारे (जामखेड पोलिस ठाणे), पोउनि निकिता महाले (एमआयडीसी पोलिस ठाणे), पोउनि मनोज मोंढे (एमआयडीसी पोलिस ठाणे), पोउनि निवांत जाधव (नक्षल शाखा, अहमदनगर), पोउनि उमेश पंतगे ( नियंत्रण कक्ष अहमदनगर)..
तर पोनि अशोक भवड यांची शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात केलेली बदली रद्द करण्यात आली आहे. मिरजगाव पोलिस ठाण्याचे सपोनि प्रकाश पाटील यांना कार्यमुक्त करुन अति.कार्यभार सपोनि सोमनाथ दिवटे यांच्याकडे देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments