Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाजोराच्या वा-याने बडेवाडी टोलनाका पडला ; विशाखापट्टणम महामार्गावरील घटना

जोराच्या वा-याने बडेवाडी टोलनाका पडला ; विशाखापट्टणम महामार्गावरील घटना

Nagar Reporter
Online Natwork
पाथर्डी :
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून जाणा-या विशाखापट्टणम महामार्गावरील बडेवाडी (येळी) येथील टोलनाका रविवारी (दि.४) दुपारी जोराने सुटलेल्या वा-यामुळे जमिनदोस्त झाल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. परंतु या दरम्यान वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments