Monday, May 20, 2024
HomeUncategorizedचोरटा दुचाकीसह जेरबंद ; भिंगार पोलीसांची कारवाई

चोरटा दुचाकीसह जेरबंद ; भिंगार पोलीसांची कारवाई

NagarReportet
Online news Natwork

अहमदनगर – दुचाकीसह चोरटा पकडण्याचे काम भिंगार कॅम्प पोलीसांनी केले आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनं ४११/२०२२ भादवि कलम ३७९ मधील गुन्ह्याचा तपास सपोनी शिशिरकुमार देशमुख यांच्या सूचनेनुसार पोना आव्हाड, गोरे, खेडकर, पोकाॅ दरेकर, लगड आदिंच्या पथकाने दुचाकी चोरस अटक करून दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
गुन्हेचा पुढील तपास पोहेकाॅ आव्हाड हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments