Sunday, June 2, 2024
Homeअहमदनगर जिल्हाकोणत्याही घटनेला गांभिर्याने घेऊन ताबडतोब उचित कार्यवाही करावी : पोलिस अधिकाऱ्यांना आयजी...

कोणत्याही घटनेला गांभिर्याने घेऊन ताबडतोब उचित कार्यवाही करावी : पोलिस अधिकाऱ्यांना आयजी कराळेंच्या सूचना

कोणत्याही घटनेला गांभिर्याने घेऊन ताबडतोब उचित कार्यवाही करावी : पोलिस अधिकाऱ्यांना आयजी कराळेंच्या सूचना
अहमदनगर एसपी कार्यालयात नाशिक आयजी दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत क्राईम बैठक
Nagar Reporter
Online news Natwork
अहमदनगर :
कोणत्याही घटनेला गांभिर्याने घेऊन ताबडतोब उचित कार्यवाही करण्यात याव्यात अशा सूचना अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, तसेच गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी ‘एक कॅमेरा माझ्यासाठी तर एक कॅमेरा गावासाठी’ अशीही पोलिस प्रशासनाची संकल्पना असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी अहमदनगर एसपी राकेश ओला, नाशिक उपअधीक्षक श्री ढिकले, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपस्थित होते.
दरम्यान अधिक बोलताना श्री कराळे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात पोलिसcustom hockey jerseys تيشرتات ماركات نسائيه helly hansen zinober dischi in vinile compro amazon nike rouge jaune vert custom softball jerseys custom nfl jersey best male sex toys elan sanke best male sex toys barbecue vendita amazon nike air max 270 women’s sale custom softball jerseys violet shampoo before and after adam and eve adult store प्रशासनाचा जास्तीत जास्त भर हा प्रतिबंधात्मक कारवाईवर असणार आहे. यात एमपीडीए व हद्दपारीवरील कारवाई करण्यात येणार असून, यामुळे येणारी निवडणूक निर्भय मुक्त व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी‌ पोलिसांचा प्रयत्न असणार आहे. गावठी कट्ट्यासारखी घातक हत्यार आढळून आल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

दरम्यान उपस्थित पत्रकारांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.


RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments