Monday, May 20, 2024
Homeअहमदनगर जिल्हाकेडगाव उपनगरात बिबट्याचा धुमाकूळ, एकजणावर हल्ला

केडगाव उपनगरात बिबट्याचा धुमाकूळ, एकजणावर हल्ला


नगर रिपोर्टर
ऑनलाईन न्यूज नेटवर
अहमदनगर-
शहरातील केडगाव या उपनगरातील अंबिकानगर परिसरात शनिवारी (दि.24 फेब्रुवारी 2024) सकाळपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. दुपारी उशिरापर्यंत त्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत होते. या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले. तब्बल 7 तासांच्या थरारानंतर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. शनिवारी सकाळपासून केडगावच्या अंबिकानगर परिसरातील वसाहतीमध्ये फेरफटका मारत होता. राधेशाम कॉलनी परिसरात सकाळी तो काही लोकांना दिसताच, त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याsobretudos outlet Portugal custom cycling jersey adidas taštička bila se zlatým bradley dolma kalem ventaglio grande amazon pull femme rose fushia lykt med snømann تيشرتات ماركات نسائيه edgepoint r6 België custom hockey jerseys edgepoint r6 België כבל חשמל למדפסת hp 1510 manteau coat homme brille rot grün schwäche kosten rok met stippen zara मुळे केडगावसह शहरात सर्वत्र ही माहिती पसरली. केडगावला बिबट्या आल्याची माहिती मिळताच खात्री करण्यासाठी नगरकरांनी एकमेकांना फोन करून माहितीची खात्री करून घेतली. तो पर्यंत बिबट्याने केडगावमध्ये हिंस्त्ररूप धारण केले होते.
रस्त्याने जाणारे त्याला पहायला आलेले, त्याच्या मागे पळणारे यांच्यापासून बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. त्यात दोघे जखमी झाले आहेत. अंबिकानगर परिसरात दुचाकीस्वारावर त्याने झडप घातल्याने यावेळी यात विजय चव्हाण हे गृहस्थ गंभीर जखमी झाले. दोन जखमींपैकी एकाला पाठीवर व पोटावर नखे लागली आहेत, तर दुसर्‍याला डोक्याला चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने ते गंभीर जखमी झाले. जवळपास चार तास बिबट्या पुढे आणि नागरिक मागे असा खेळ सुरू होता.
दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाला तातडीने याची माहिती देण्यात आली. ते येईपर्यंत बिबट्या परिसरातील विविध बंगल्यांच्या आवारात, झाडा झुडपात, चारचाकी वाहनांच्या मागे, कंपाऊंड वॉलच्या मागे अशी जेथे जागा मिळेल तेथे आश्रय घेत होता. प्रत्यक्ष फिरताना अनेकांनी त्याला पाहिले असून, एवढा मोठा बिबट्या यापूर्वी कधी पाहिला नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments