Monday, May 20, 2024
HomeVideo Newsअहमदनगर उड्डाणपूलाचे ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

अहमदनगर उड्डाणपूलाचे ना.नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

Nagar Reporter
Online news Natwork (व्हिडिओ)
अहमदनगर –
अहमदनगर उड्डाणपूलाचे रस्ते वाहतूक आणि महामार्गाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि.१९) झाले. यावेळी पालकमंत्री ना.राधाकष्ण विखे पा., माजीमंत्री प्रा.राम शिंदे, शिवाजी कर्डिले, खा.सुजय विखे पा., खा‌.सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिकाताई राजळे आदिंसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments